Skip to product information
1 of 1

Toch Mi! - तोच मी!

Toch Mi! - तोच मी!

by Prabhakar Panshikar

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 225.00
25% off Sold out
Shipping calculated at checkout.

1 in stock

Product Description:

नाट्यरंगभूमीवरचा कसलेला नट, नाट्यनिर्माता, दिग्दर्शक, नेपथ्यकार अन् एक छान गोष्टीवेल्हाळ ’माणूस.’ एखाद्या पट्टीच्या गायकानं ’साऽऽऽ’ लावावा आणि स्वरांना कुरवाळत, आपलंसं करत, त्यात्या स्वराला योग्य त्या कोंदणात बसवत एक अमूर्त स्वरशिल्प निर्माण करावं, तसं या पुस्तकात प्रत्येक नाटकाची जन्मकथा, त्याची निर्मिती, अडचणी, झालेले वाद, चर्चा, भांडणं, समजुती, सुखद प्रसंग या सार्‍यांतून ते नाटक कसं उभं राहिलं ते रसाळपणे आलं आहे. पण तरीही हे आत्मचरित्र आहे, कारण नाट्यसंसार आणि प्रत्यक्ष संसार दोन वेगवेगळे काढू न शकणार्‍या या अजरामर ’लखोबा’ची ही चरित्रकहाणी आहे. त्यांच्याच शब्दनाट्यांत! पट्टीचा कीर्तनकार श्रोत्यांना जसं मंत्रमुग्ध करतो, तशी ही पंतांची शैली.

Product Details:

Author: Prabhakar Panshikar

Publisher: Rajhans Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Pages: 331

Book Condition:

View full details