एका इंजिनियरला समजलेली श्रीमद्भग्वदगीता (Eka Engineerla Samajaleli Shrimad Bhagvadgeeta)

By: Akshay Madan Kulkarni (Author) | Publisher: Krupa Prakashan

Rs. 400.00 Rs. 360.00 SAVE 10%

HURRY! ONLY LEFT IN STOCK.

Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

एका इंजिनियरला समजलेली श्रीमद्भग्वदगीता 

Shrimad Bhagvadgeeta by Akshay Kulkarni

 

श्रीमद् भगवद्गीता
गीता म्हणले की डोळ्यासमोर येतो प्रश्नांनी कर्तव्याचा विसर पडलेला अर्जुन आणि त्याला मार्ग दाखवणारा कृष्ण.
कृष्णाचं विश्र्वरूप वगैरे वगैरे....पण
गीतेमध्ये एवढंच नाहीये. खरंतर गीता म्हणजे आपलं आरसा आहे ...होय आरसा!
आपण स्वतःला केव्हा बघू शकतो? जेव्हा आपण आरश्यासमोर उभे राहतो. पण आरश्यासमोर उभे राहिल्यावर दिसणारे तेवढेच सत्य नाहीये. तीच आपली ओळख किंवा तेवढच आपलं अस्तिव नाहीये त्यापेक्षाही काही मोठं, भव्य, कल्पनेच्याही पलीकडले काहीतरी आपल्यातच दडलंय.
हे ज्ञान कृष्णाने अर्जुनाला दिलंय आणि आता पुन्हा तोच कृष्ण पुस्तक रुपात आपल्याशी सोप्या समजेल अशा भाषेत बोलण्यासाठी आलाय.

गीता कालही काळाला अनुसरून होती आणि पुढेही राहील.

काल कृष्णाने अर्जुनाला निमित्त करून गीता सांगितली, आज एका इंजिनीयर ला निमित्त करून पुन्हा आपल्याशी बोलायला आलाय.

 

 

 

Details

Author: Akshay Madan Kulkarni | Publisher: Krupa Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 400