श्रीशंकरमहाराज बावन्नी (Shri Shankar Maharaj Bavanni)

By: Dharmik Prakashan Sanstha (Author) | Publisher: Dharmik Prakashan Sanstha

Rs. 15.00

HURRY! ONLY LEFT IN STOCK.

Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

श्री सद्गुरू शंकर महाराजांचे बावन्नी स्तोत्र अतिशय प्रभावी असल्याचे सांगितले जाते. श्री शंकर बावनी म्हणजे गुरुवर्य श्री शंकर महाराजांच्या दिव्या जीवनाचे सुंदर सार नित्य शंकर बाबांचे स्मरण, उपासना करताना प्रत्येकाच्या स्मरणात असावे, रोज एकदा तरी म्हणावे, ऐकावे असे शंकरमहाराजांचे स्तोत्र, संपूर्ण पोथी वाचणे शक्य नसल्यास केवळ शंकर बावनी रोज म्हणावी ऐकावी.शंकर बावनी ही भक्त श्रेष्ठ भाऊदास यांनी केलेली बावन्न श्लोकांच्या माध्यमातून शंकर महाराजांचे चरित्र गायन करणारी रचना आहे. याच्या नित्य पठणाने, नित्य श्रवणाने भक्तांना सद्गुरु शंकर महाराजांची कृपा प्राप्त होते.

Details

Author: Dharmik Prakashan Sanstha | Publisher: Dharmik Prakashan Sanstha | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 32