Description
+ 48 पेक्षा जास्त जागृत दत्तक्षेत्रांची विस्तृत माहिती देणारे एकमेव पुस्तक. + प्रत्येक दत्त ठिकाणाची माहिती, इतिहास, तेथील नियमित उपक्रम, तेथे जावे कसे ? तेथील निवास आणि भोजनाची व्यवस्था आणि संपर्क क्रमांकासह माहिती. + तसेच दत्तात्रेय, दत्त - स्वामी संप्रदाय, दत्तात्रेयांचे अवतार, दत्तात्रेयांचे गुरु याबद्दल साद्यंत माहिती. + श्री दत्त संप्रदायातील सर्व परंपरांना एकत्र गुफणारी अनोखी परिक्रमा.
Details
Author: Prof. Kshitij Patukale | Publisher: Kardaliwan Seva Sangh | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 200

श्री दत्त परिक्रमा (Shri Datt Parikrama)
Rs. 300.00