Description
श्री दत्तात्रेयांची अनेक प्रभावी स्तोत्रे संस्कृत व मराठी भाषेत आहेत. त्यातील काही निवडक स्तोत्रे बरेचजण रोज म्हणतात. अशी स्तोत्रे व आरत्या हे सर्व एकत्र करून एकाच पुस्तकात दिले आहे. तसेच यात अघोकष्टोकरण स्तोत्रही आहे. कोणतेही काम करण्यापूर्वी अशी स्तोत्रे म्हटल्यावर तुमची मानसिक शक्ती वाढते व तेच काम तुम्ही सहजतेने करू शकता.
Details
Author: Dharmik prakashan sanstha | Publisher: Dharmik prakashan sanstha | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 64

श्री दत्तस्तुती: Shri Dattastuti (Marathi)
Rs. 15.00