Description
दत्त माहात्म्य हा ग्रंथ अतिशय सामर्थ्यशाली आणि दत्त महाराजांचे सान्निध्य असलेला असा आहे. एकावन्न अध्याय आणि प्रत्येक अध्यायात १०८ ओव्या असे याचे स्वरूप आहे. संस्कृत भाषेत असलेले दत्त पुराण सामान्य जनांना सुलभ व्हावे म्हणून त्यांनी ह्या ग्रंथाची रचना केली. वाचनास सुरुवात करताच या ग्रंथाचे सामर्थ्य अनुभवास येते. काही पारायणे होताच बदलत चाललेल्या आयुष्याचा आपण मागोवा घेऊ शकतो. या ग्रंथाच्या सामर्थ्याची अनुभूती घ्यावयाची असल्यास रोज एक अध्याय वाचीत जावे. एका अध्यायाला केवळ पंधरा मिनिटे लागतात. वाईट स्वप्ने किंवा रात्री घाबरून उठणे यावर हा ग्रंथ उशाशी घेऊन झोपावे.
Details
Author: Shree Gajanan Book Depot | Publisher: Shree Gajanan Book Depot | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 402

श्री दत्त महात्मय (Shree Datta Mahatmaya)
Rs. 430.00