Description
अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरित्राची श्री. गोपाळबुवा केळकर तथा प्रीतिनंद स्वामीकुमार (मार्कंडी पथ चिपळूण) यांनी लिहिलेली मूळ बखर.
Details
Author: Gopalbuva Kelkar | Publisher: Anmol Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 284

श्री स्वामी समर्थ (बखर) - Shri Swami Samarth (Bakhar)