Description
कृष्ण मनोगतात मैत्रय स्वामीजींनी उलगडलेले प्रबोध पर्व कृष्णाच्या मनभावन गुणांची धरोहर घराघरांत, मनामनात प्रीतीचे प्रतीक बनून राहणार आहे... रुजणार आहे... फुलणार आहे... वाचकांच्या आत्मतत्त्वात समरस होणार आहे... खरा जीवनधर्म समजण्यात दिशादर्शक ठरणार आहे... साहित्य जगतातही ध्रुवतारा ठरणार आहे. अनमोल प्रकाशनाची ही कादंबरी सर्व प्रकारच्या रसित प्रेमींना पर्वणीच वाटेल हे निर्विवाद !
Details
Author: Swami Maitrey | Publisher: Anmol Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 672

कृष्णमनोगत ( Krushnamanogat )