Description
ग.दि.माडगूळकर यांनी वाल्मिकी रामायणावर आधारित लिहिलेले गीतरामायण हा मराठी भाषेतील ५६ गीतमालेचा काव्यसंग्रह आहे, जो भारतीय हिंदू महाकाव्य असलेल्या रामायणातील घटनांचे कालक्रमानुसार वर्णन करतो.
ग.दि माडगूळकरकरांनी एकूण छप्पन गीतांत क्रमाने संपूर्ण रामायणाचे प्रसंग वर्णन केलेले आहेत.
ग. दि. माडगूळकरांनी वाल्मिकीच्या लिखाणातील कारुण्यरस व सुंदरता यांचा अद्वितीय मिलाफ घडविला आहे. सर्व लिखाण त्याचा अस्सलपणा जपत अभिव्यक्त करण्यात आला आहे.
Details
Author: Ga Di Madgulkar | Publisher: Suchana Aur Prasaran Mantralay Bharat Sarkar | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 162

Geet Ramayan
Rs. 110.00