Description
राजद्रोहाच्या आरोपाखाली लोकमान्य टिककांना सहा वर्षांच्या करावासाची शिक्षा झाली आणि त्यांना दूर.... ब्रम्हदेशातील मंडाले येथील तुरूंगात डांबण्यात आले. ती शिक्षा लोकमान्यांना क्लेशदायक ठरली, हे तर खरेच, पण सुदैवाने त्या एकांतवासात अवघ्या पाच महिन्यांच्या अवधीत त्यांनी गीतारहस्य हा अद्भुत ग्रंथ लिहून पूर्ण केला.
Details
Author: Ke.Ran.Shirwadkar | Publisher: Rajhans Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 178

सार ' गीतारहस्या 'चे ( Sar Gitarahasyache )