सार्थ श्रीशिवलीलामृत (Sartha Shreeshivlilamrut)

By: Vivek Digambar Vaidya (Author) | Publisher: Dharmik Prakashan

Rs. 320.00

HURRY! ONLY LEFT IN STOCK.

Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

श्रीधरस्वामी नाझरेकरांनी लिहिलेल्या शिवलीलामृत या ग्रंथाला २३ फेब्रुवारी २०१९ रोजी ३०० वर्षे झाली. काशी विश्वेश्वराच्या देवळात बसून त्यांनी हा ग्रंथ लिहिला. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील शिवभक्त या ग्रंथाची पारायणे करतात. शिवलीलामृतात १४ अध्याय असून एकूण २४५० ओव्या आहेत. सोवळ्याविना वाचता येईल असा, कोणताही विशिष्ट अध्याय वाचण्याचे बंधन नसलेला, स्त्रियांनाही पारायण करता येईल असा हा लोकप्रिय ग्रंथ आहे. शिवलीलामृताची भारतातील अनेक भाषांत भाषांतरे झाली आहेत. ॐ नमोजी शिवा अपरिमिता । आदि अनादि मायातीता ॥ पूर्णब्रह्मानंदशाश्वता ॥ हेरंबताता जगद्‌गुरो ॥१॥

Details

Author: Vivek Digambar Vaidya | Publisher: Dharmik Prakashan | Language: Marathi | Binding: Hardcover | No of Pages: 360