सार्थ अभंगगाथा - जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज यांची सार्थ अभंगगाथा. अभंग आणि त्यांच्या मराठी अर्थासह Sarth Shri Tukaram Gatha Large font of letters, good binding, precious book to read and to gift to your loved ones.
#1 .वै. ह.भ.प.जोग महाराज सांप्रदायिक आणि वै. ह.भ.प.देवडीकर महाराज पारायण पद्धतीप्रमाणे (Abhangkram: Devdikar Parayan Paddhatipramane)
#2 जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज यांची सार्थ अभंगगाथा . अभंग आणि त्यांच्या मराठी अर्थासह. (tukaram gatha marathi)
#3 तुकाराम महाराजांनाच बंधू कान्होबा यांचे अभंग, श्री संत निळोबाराय यांचे अभंग.
#4 सर्व अभंगांची वर्णानुक्रमणिका
#5 उत्कृष्ट कागद, मोठ्या अक्षरासह, संग्राह्य अमूल्य ग्रंथ
Author: Jog Maharaj | Publisher: Rahul Dharmik Vangmay Seva Prakashan | Language: Marathi | Binding: Hardcover | No of Pages: 1300
