Skip to product information
1 of 2

माझंही एक स्वप्न होतं : वर्गीस कुरियन (Mazahi Ek Swapn Hot)

माझंही एक स्वप्न होतं : वर्गीस कुरियन (Mazahi Ek Swapn Hot)

by Vergees Courian

Regular price Rs. 260.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 260.00
13% off Sold out
Shipping calculated at checkout.

2 in stock

Product Description:

'आणंद' सारख्या खेड्यात 'धवलक्रांती' घडविणाऱ्या डॉ. वर्गीस कुरियन यांच्यासारख्या असामान्य व्यक्तिमत्वाचे हे आत्मचरित्र. सुजाता देशमुख यांनी या आत्मचरित्राचा केलेला हा अनुवाद ओघवत्या शैलीत उतरला आहे. जगातील सर्वाधीक दुग्ध उत्पादन करणारा देश म्हणून भारताला घडविण्यात कुरियन यांच्या संस्थांचा सिंहाचा वाटा आहे. या संस्थांनी निर्जंतुक आणि सकस दूधनिर्मिती केली. हे दूध देशातील लाखो नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी वितरणाची साखळी यंत्रणाही त्यांनी उभारली. त्यांचा 'अमूल' हा ब्रँडमुळे देशाचे नाव जगभरात उंचावले गेले. कुरियन यांच्या प्रयत्नांमुळेच देशातील दुधाची दरडोई उपलब्धता दुप्पट झाली. ग्रामीण जनतेला रोजगार मिळाला. कुरियन यांच्या या प्रवासाची ही वेधक कहाणी आहे.

Product Details:

Author: Vergees Courian

Publisher: Rajhans Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Pages: 218

Book Condition:

View full details