Description
आयुष्य म्हणजे घनदाट जंगल. त्यात आपली प्रकाशवाट आपण शोधायची... भोंदू बुवा-बाबांची आणि मठ-पंथवाल्यांची गर्दी उदंड आहे. खरं वैराग्य असलेले सदगुरू त्यात सापडणार नाहीत... गुरू शोधण्याची गरज नाही. वेळ आली की, तो समोर येतोच... प्रपंचात राहूनही साधना करता येते... अगदी सहजतेने... हे सगळं कसं साध्य करायचं, याचा अनुभवसिद्ध साधनामार्ग सांगणारं हे कथन... रूढ कल्पनांना धक्का देणारं ’नर्मदे हर हर’ आणि ’साधनामार्ग’ नंतर जगन्नाथ कुंटे यांनी सांगितलेली साधनामार्गावरच्या प्रवासाची त्यातील विलक्षण अनुभवांची ही रसाळ, वेधक आणि मार्गदर्शक कहाणी.
Details
Author: Jagannath Kunte | Publisher: Prajakt Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 224

नित्य निरंजन (Nitya Niranjan)