इतिहासात प्रथमच, आत्म्याच्या अस्तित्वाचं वैज्ञानिक विश्लेषण
आत्मा आणि त्याच्या अमर्याद शक्तींचा तुमच्या अंतरंगातच अनुभव घ्या
या पुस्तकात:
- मन, बुद्धी आणि अहंकार यांच्या मेकॅनिझमसह मनुष्याच्या संपूर्ण सिस्टिमलाच व्यवस्थित समजावून देण्यात आलंय
- तुमचा विचार करणं आणि कृती करणं यामागील संपूर्ण विज्ञानही समजावून देण्यात आलंय
- आत्मा आणि त्याच्या शक्तींचं भगवद्गीतेच्या आधारे विश्लेषण करण्यात आलंय
- कोण आपल्या आत्म्याच्या किती जवळ आहे, हे जाणण्यासाठी सोप्या टेस्ट्ही दिलेल्या आहे
- आत्मा आणि त्याच्या अमर्याद शक्तींच्या आधारे आयुष्य अधिक चांगलं कसं घडवायचं हेही समजावून देण्यात आलंय
हे पुस्तक इंग्रजी, मराठी, हिंदी आणि गुजरातीमध्ये सगळ्या बुकस्टोअर्स आणि ई-कॉमर्स साइट्सवर उपलब्ध आहे.
Author: Deep Trivedi | Publisher: Aatman Innovations Pvt Ltd | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 202