Description
गुढीपासून होलिकोत्सवापर्यंत वर्षभरातील सर्व महत्त्वाच्या व्रतपूजांचा समावेश असलेला; तसेच साहित्याची जोडणी व मांडणी, व्रतदेवता, व्रतकाल, संकल्प, उपचारमंत्र, तंत्र, कृती आणि व्रतकथा अशा विविध अंगोपांगांनी प्रत्येक पूजेचे विवरण असलेला; हाताशी असता कोणत्याही व्यक्तीस वर्षभरातील अावश्यक त्या पूजा स्वतः करणे सुकर होईल असा नेटका, सहजगम्य व बहूपयोगी ग्रंथ
Details
Author: Mrudani A Deshpande | Publisher: Vedvani Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 280

तुमचे पौरोहित्य तुम्हीच करा भाग १ ( Tumche Paurohitya Tumhich Kara Bhag 1 )
Rs. 175.00