ज्वेल इन द लोटस ( कमलातील रत्न ) Jwel In The Lotus ( Kamalatil Ratna )

By: Shri M (Author) | Publisher: Sakal Prakashan

Rs. 225.00

HURRY! ONLY LEFT IN STOCK.

Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

हे पुस्तक हिंदू धर्मातील तत्त्वज्ञान, आध्यात्मिक ज्ञान व सांस्कृतिक परंपरा म्हणजेच 'सनातन धर्मा'वर प्रकाश टाकते. त्याचा गाभा या पुस्तकातून समोर येतो. हिंदुत्व / सनातन हिंदू धर्म म्हणजे काय? संसारात राहूनही आध्यात्मिक प्रगती साधता येईल का? आधुनिक जगात हिंदुत्व अनुसरता येईल का? अनुसरणे योग्य ठरेल का? अशा अनेक प्रश्नांविषयी चिंतन वेदान्त सूत्रे, भगवदगीता आणि उपनिषदे या प्रस्थानत्रयीची नेमकी वैशिष्ट्ये गायत्री मंत्र, त्याचा अर्थ आणि महत्त्व याविषयी एक प्रकरण प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून माणसाचे अस्तित्व आणि अध्यात्म यांची चर्चा भक्तियोग, कर्मयोग आणि राजयोग अशा संकल्पनांविषयी विशेष विश्लेषण लेखकाविषयी : श्री एम आपल्या अंतःप्रेरणेला अनुसरून योगमार्गावर वाटचाल करणारे, विविध धर्मांचे सखोल ज्ञान असणारे योगी सिद्ध पुरुष योगगुरू, समाजसुधारक, सत्संग फाउंडेशनचे संस्थापक संचालक अध्यात्माच्या वाटेवर सर्वांनी चालावे आणि त्याद्वारे जग निरामय व्हावे या उद्देशाने कार्यरत असणारे अध्यात्मिक गुरू

Details

Author: Shri M | Publisher: Sakal Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 140