छावा (Chhawa - paperback)

By: (Author) | Publisher: Mehta Publishing House

Rs. 625.00 Rs. 550.00 SAVE 12%

HURRY! ONLY LEFT IN STOCK.

Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

शिवाजी सावंत लिखित छावा कादंबरी आता नवीन रूपात दाखल..

शिवाजी सावंत यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली 'छावा' कादंबरी गेली अनेक दशके मराठी वाचकांनी आपल्या हृदयाशी जपली होती. तिचं रुपांतरण असलेल्या चित्रपटाचं बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर दमदार आगमन झालं आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाला देशभर मानाचा मुजरा लाभला. या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांच्या आकाशतुल्य व्यक्तिमत्त्वाचं सार्थ दर्शन घडविणाऱ्या
अवतरत आहे. छावा चित्रपट मनात रुंजी घालत असताना ही खास आवृत्ती नक्कीच प्रत्येकाला आपल्या बुकशेल्फ मध्ये पाहायला आवडेल.

 

Details

Author: | Publisher: Mehta Publishing House | Language: | Binding: | No of Pages: