Description
अरेबियन नाइट्स या जगप्रसिद्ध ग्रंथातल्या अनेक गोष्टींची अनेक भाषांमध्ये भाषांतरं, रूपांतरं झालेली आहेत. शेकडो वर्षं झाली तरी अजूनही त्यांची मोहिनी कायम आहे. नवनवीन लेखकांची नवीन भाषांतरं अजूनही प्रकाशित होत आहेत. या पुस्तकात माधुरी भिडे यांनी सोप्या भाषेत रसाळ पद्धतीने गोष्टी कथन केल्या आहेत.
Details
Author: Madhuri Bhide | Publisher: Jyotsna Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 78

अलीबाबा आणि इतर गोष्टी (Alibaba Aani Itar Goshti)
Rs. 120.00