अन्नपूर्णा (Annapurna)
अन्नपूर्णा (Annapurna)
by Mangla Barve
Share
Product Description:
विद्वान लेखक कै. स. आ. जोगळेकर यांच्या कन्या आणि प्रसिद्ध साहित्यिक अच्युत बर्वे यांच्या पत्नी. माहेरची माणसे चवीची चोखंदळ, तशीच सासरचीही. त्यामुळे नित्य नवनव्या पाककृती आत्मसात होत गेल्या. थोडे वैविध्य हवे, म्हणून केटरिंग कॉलेजचे शॉर्ट कोर्स ही केले. गेली अनेक वर्ष निरनिराळ्या मासिकांतून आणि वर्तमानपत्रांतून विविध प्रकारच्या पाककृतींविषयी सातत्याने लेखन.
हिलांच्या वेगवेगळ्या संस्थांमार्फत आणि नियतकालिकांतर्फे भरवल्या गेलेल्या पाककलास्पर्धामध्ये परीक्षक. याच विषयावर इतरत्रही लेखन व प्रात्यक्षिके. विषयाचा प्रदीर्घ व्यासंग, विस्तृत अनुभव आणि कणाकणाने गोळा केलेले ज्ञानाचे समृद्ध भाण्डार यांच्या आधाराने सिद्ध झालेला हा ग्रंथ नव्या-जुन्या गृहिणींनी सतत हाताशी ठेवावा, असाच आहे.
Product Details:
Author: Mangla Barve
Publisher: Majestic Publishing House
Binding: Paperback
Language: Marathi
Pages: 416
Book Condition:
View full details