Description
तुमच्या आयुष्याची, जीवनकार्याची , नातेसंबंधातील आणि व्यवसायातील गुणवत्ता सुधारण्यासाठी 'साधा, सोपा विचार' तुमच्या मनावर ताबा मिळवण्याची क्लृप्ती या पुस्तकात मांडली आहे. ह्या जगात मानवी मन हे सर्वात प्रभावी साधन आहे. तुमच्या विचारांची दिशा बदल... तुमचे आयुष्यच बदलून जाईल.
Details
Author: Darius Foroux | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 119