Description
बबलबॉय टायफॉईड मेरी एलिफंट मॅन बेबी फे. ही केवळ कधीकाळी इथं जन्माला येऊन गेलेली आपल्यासारखी माणसं नव्हेत तर आख्यायिका आहेत.. मानवी स्पर्श-समाजभान-मैत्री-संवेदना-सहवेदना या सोबतच प्रेम-काळजी-जिव्हाळा या सारख्या एक ना अनेक सहजसोप्या मानवी मुल्यांच्या अतिशय रंजक, प्रेरक आणि उद्बोधक अश्या 'सायन्स्टोरीया'
Details
Author: Dr Pradnyavant Devlekar | Publisher: Madhushri Publications | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 269