एका बेटावर सापडलेल्या अनमोल रत्नामुळे घडणाऱ्या थरारक घटनेवर आणि समांतर विश्वाच्या संकल्पनेवर आधारित कादंबरी.
‘समुद्रमंथन’ ही कादंबरी पूर्वी ‘रेवन रॉय’ या शीर्षकाखाली प्रकाशित झाली होती. कथा - रेवन रॉय नावाचा निराशावादी मानसशास्त्रज्ञ विश्वाला संपवण्याची एक अनोखी योजना आखतो. तो सात समविचारी सहकारीही मिळवतो. पण... समांतर विश्वातील (parallel universe) तोच रेवन रॉय हा एक सज्जन आणि प्रेमळ गृहस्थ असतो. त्याला दुसऱ्या विश्वातील रेवन रॉयचा भयंकर प्रयोग समजतो, तेव्हा त्याच्यासमोर विश्वाला वाचवण्याचं आव्हान उभं राहतं. समांतर विश्वातील रेवन त्याच्याच दुसऱ्या भागाला, अर्थात आपल्या विश्वातील रेवन रॉयला, थांबवू शकेल का? आणि हे सगळं घडतं फक्त १२ तासांत !
Author: Samar | Publisher: Samar | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 204