Description
2022 सालचा साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार प्राप्त 'पियूची वही' या पुस्तकाचा दुसरा भाग!
या सुट्टीत पियू तिच्या आजोळी गेलीये.
तशी तर ती दर सुट्टीत आई-बाबांबरोबर जात असते.
पण या वेळी एकटी गेलीये. आणि तेसुद्धा एस.टी.ने!
आजोळी गेल्यावर काय काय पाहिलं, काय काय अनुभवलं हे तिने या वहीत लिहिलंय.
Details
Author: Sangita Barve | Publisher: Jyotsna Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 114