Skip to product information
1 of 1

हसरे दुःख (Hasare Dukh)

हसरे दुःख (Hasare Dukh)

by B. D. Kher

Regular price Rs. 468.00
Regular price Rs. 550.00 Sale price Rs. 468.00
14% off Sold out
Shipping calculated at checkout.

2 in stock

Product Description:

'माझं आयुष्यच नाटयमय आहे. तेव्हा माझ्या आयुष्याचा प्रभाव माझ्या चित्रपटांवर पडणारच. त्यातील सारं वास्तव मी स्वत:च अनुभवल्यामुळे माझे चित्रपट जिवंत वाटतात. नकळत मी लोकांना जीवनातलं दु:ख दाखवून देतो.' आपल्या हस-या मुखवटयातून जीवनाच्या वेदनेचा सूक्ष्म वेध घेणा-या मनस्वी कलावंताच्या आयुष्याची कहाणी

Product Details:

Author: B. D. Kher

Publisher: Rajhans Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Pages: 520

Book Condition:

View full details