मॅडम कमिशनर (Madam Commissioner)
मॅडम कमिशनर (Madam Commissioner)
by Meera Chadha Borwankar
Regular price
Rs. 320.00
Regular price
Rs. 399.00
Sale price
Rs. 320.00
Unit price
/
per
Share
Product Description:
‘प्रामाणिक, सक्षम, निष्पक्ष योद्धा’ ज्युलिओ रिबेरो ‘लक्षवेधक’ ट्रिब्यून ‘सिस्टीम समोर धडाडीने उभी राहिलेली पहिली महिला पोलीस अधिकारी’ शोभा दे ‘एक अद्भुत, निराळी कथा’ सायरस ब्रोचा ‘वाचायलाच हवे, असे महत्त्वाचे पुस्तक’ इंडियन एक्सप्रेस भारतातील सर्वांत प्रामाणिक, निडर पोलीस अधिकाऱ्यांपैकी एकाची अतुलनीय गाथा भारताच्या राष्ट्रीय पोलीस अकादमीमधून पदवी प्राप्त करणाऱ्या मीरां चढ्ढा बोरवणकर या १९८१च्या बॅचमधील एकमेव महिला. अकादमीतून बाहेर पडल्यावर आपल्या कारकिर्दीत कित्येक संवेदनशील आणि वादग्रस्त प्रकरणांची एक लांबलचक मालिका त्यांनी अनुभवली. भ्रष्टाचार आणि भेदभाव यांना तोंड देत, विविध गुन्ह्यांसाठी एकत्रितपणे लढा देत असताना त्यांनी आपल्या आंतरिक सचोटीशी कधीही तडजोड केली नाही. अंगभूत कौशल्यांबरोबरच सातत्यपूर्वक प्रयत्नांमुळे त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला जिल्हा पोलीस प्रमुख, तसेच पहिल्या महिला पोलीस आयुक्त बनल्या. त्यांनी ‘सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ आणि मुंबईच्या क्राईम ब्रँचमध्ये वरिष्ठ भूमिकाही सांभाळल्या. अखेरीस ‘ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट’, ‘नॅशनल क्राईम अँड रेकॉर्ड ब्युरो’च्या महासंचालक म्हणून त्या निवृत्त झाल्या. कायद्याचे राज्य स्थापन करण्याच्या ध्येयाने प्रेरित असलेल्या मीरां, या देशाच्या गुन्हेगारी न्याय व्यवस्थेवर टीका करण्यास कधीही डगमगल्या नाहीत; प्रसंगी देशातील वरिष्ठ पदांवरील व्यक्तींनाही त्यांनी थेट आव्हान दिले.
Product Details:
Author: Meera Chadha Borwankar
Publisher: Pan Macmillan India
Binding: Paperback
Language: Marathi
Pages: 288
Book Condition:
View full details