मधुरव (Madhurav)
मधुरव (Madhurav)
by Madhura Welankar
Regular price
Rs. 220.00
Regular price
Rs. 220.00
Sale price
Rs. 220.00
Unit price
/
per
Share
Product Description:
मधुरा वेलणकर - साटम या सुप्रसिध्द अभिनेत्रीचं हे पहिलंच पुस्तक. कलाजीवानातले आणि वैयक्तिक आयुष्यातले अनेक अनुभव तिच्या संवेदनशील मनानं टिपले आहेत आणि अगदी समोरासमोर गप्पा व्हाव्यात अशा साधेपणानं, अकृत्रिम शैलीत ते आपल्यापुढे मांडले आहेत. व्यक्ती, प्रसंग, घटना, स्मरणरंजन अशा अनेक गोष्टींचा धांडोळा घेणारं हे स्वभावगत स्वनिष्ठ लेखन
आहे. अभिनेत्री या वालयामागील तुमच्या-आमच्यासारखीच सुख-दुःख बाळगणारी-जपणारी व्यक्ती यातून जाणवत राहते, आपली वाटते !
या पुस्तकालाही लोक आपलंसं करतील असा विश्वास आहे !!
Product Details:
Author: Madhura Welankar
Publisher: Rasik Sahitya
Binding: Paperback
Language: Marathi
Pages: 144
Book Condition:
View full details