Description
ह्या ग्रंथात एका विशिष्ठ क्रमाने वाचकांच्या स्वतःच्या तर्क व विचार शक्तिचा हळूहळू विकास करता करता प्राचीन काळापासून प्रस्थापित झालेली शास्त्राची मूलतत्त्वे, सिद्धांत त्याला कसे शिकता येतील, आत्मसात होईल याचा विचार प्रामुख्याने केला आहे.
Details
Author: V.D.Bhat | Publisher: Meena Vasant Bhat | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 168