Description
'अंतरीचा मागोवा' हे पुस्तक म्हणजे 'Know Thy-self' या कै. गोपाळ खंडेराव प्रधान यांनी लिहिलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा प्रा. म. ना. झोळ
यांनी केलेला अनुवाद आहे. हे पुस्तक काही साधक आणि त्यांना भेटलेले स्वामी यांच्यावर आधारलेले असून, साधकांनी स्वतःच्या समस्या स्वतः सोडविण्याचा प्रयत्न करावा, अशी शिकवण स्वामींनी दिली आहे.
'प्रत्येक साधकाने आपणच अंतर्मुख होऊन आपण कोण हे ओळखायचे आहे. कुणी गुरु किंवा स्वामी हे करणार नाही. यासाठी लेखकाने सर्वांसमोर
ज्ञानमार्ग ठेवलेला आहे स्वतःला ओळखण्याची इच्छा, ओढ असणाऱ्या सर्वांनी हे पुस्तक वाचावे,' असे एस. जी. मुद्रल यांनी या पुस्तकाच्या
प्रस्तावनेत म्हंटले आहे.
Details
Author: G. K. Pradhan | Publisher: Utkarsh Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 278