अंकज्योतिष व हस्तसामुद्रिक (Ankjyotish V Hastsamudrik)

By: Dr. M. Katakkar (Author) | Publisher: Utkarsh Prakashan

Rs. 300.00 Rs. 255.00 SAVE 15%

HURRY! ONLY LEFT IN STOCK.

Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

अंकशास्त्र व हस्तसामुद्रिक शास्त्रांच्या सर्व अंगांची बहुमोल व दर्जेदार माहिती एकाच संग्रहात व दमदार भाषेत लिहिलेला हा एक मौलिक ग्रंथ आहे. भरपूर व उपयुक्त माहिती व अनेक आकृत्यांनी सज्ज असलेल्या या ग्रंथावरून इतरांना मार्गदर्शन करा व स्वतःचा आनंद द्विगुणीत करा. केवळ जन्म तारखेवरून किंवा नांवावरून व्यक्तीची स्वभाव वैशिष्ठ्ये किती अचूक सांगता येतात याचा पडताळा या ग्रंथात येतो. एक चिनी म्हण आहे, "कदाचित एखादा पर्वत इकडून तिकडे हलविता येईल, परंतु माणसाच्या स्वभावात बदल घडवून आणणे महा कठीण आहे." अंक ज्योतिषातील चमत्कार काय असतात ते हे पुस्तक वाचल्यानंतरच लक्षात येते. नावांत बदल करून किंवा आपल्या भाग्यांकाचा उपयोग करून आपले भवितव्य कसे यशस्वी करता येते या बद्दलचे उपयुक्त मार्गदर्शन यात आहे. हे विषय शिकवणाऱ्या सर्व ज्योतिष संस्थांचे हे क्रमिक पुस्तक ठरावे अशा योग्यतेचा हा ग्रंथ आहे.

Details

Author: Dr. M. Katakkar | Publisher: Utkarsh Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 328