Description
शेअर बाजारात गुंतवणुकीचे प्रमाण वाढत आहे. यात धोका असला, तरी योग्य अभ्यास आणि सल्ला यामुळे ही गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते; पण अनेक गुंतवणूकदारांना व ट्रेडरना शेअर बाजारात योग्य सल्ला न मिळाल्याने त्यांचे नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी रवी पटेल यांनी ‘३१ स्टॉक मार्केट ट्रेडिंग टिप्स’मधून टीपा दिल्या आहेत.
शेअर बाजारात प्रवेश करताना कोणत्या विभागात करायचा हे ठरवून कागदावर स्पष्ट व्यूहरचना करणे, भांडवलाची विभागून गुंतवणूक करणे, कोणत्याही विभागात मर्यादेपेक्षा जास्त ट्रेडिंग करू नये, जास्तीत जास्त नफा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवणे, विविध ट्रेंड लक्षात घेऊन व्यवहार करणे, ट्रेडर लोकांनी कमी कालावधीचे ट्रेंड आणि दैनिक चार्टवर लक्ष केंद्रित करणे, तर गुंतवणूकदारांनी दीर्घ कालावधी, दैनिक व साप्ताहिक चार्टवर लक्ष केंद्रित करणे, बाजारात दाखल होण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी योग्य व्यवहारांची मदत घेणे, स्टॉप लॉसच्या सिद्धांताचा अवलंब करणे अशा ३१ सविस्तर टिपा यात दिल्या असून, प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी ‘हायलाइट्स’ दिले आहेत.

Details
Author: Ravi Patel | Publisher: Buzzingstocks Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 147