Description
अतिविचार हे दुःखाचं सगळ्यात मोठं कारण आहे. कधीही न संपणाऱ्या विचारांच्या चक्रात अडकू नका. वर्तमानात राहा आणि स्वतःला निरर्थक विचारांपासून दूर ठेवा. हे पुस्तक तुमची विचार करण्याची पद्धत बदलून टाकेल, विचार नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही सक्षम व्हाल आणि अतिविचाराच्या सवयीपासून मुक्त व्हाल. * अतिविचारांचे परिणाम * तणाव दूर करण्याचा फॉर्म्यूला * तणावाची रोजनिशी * वेळ, ऊर्जा आणि इनपुट्सचं व्यवस्थापन * क्षणार्धात उत्साह मिळवण्यासाठी * सकारात्मक स्वसंवाद * भावनांवर नियंत्रण कसे मिळवावे
Details
Author: Nik Tretan | Publisher: My Mirror Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 160