Description
लुई पाश्चरनं ‘रेबिज’वर लस शोधली ही गोष्ट नाही.. ती त्याला नेमकी का शोधावी वाटली? त्यासाठी त्यानं काय काय केलं? कुठल्या पातळीवरचे धोके पत्करले? यापाठचं नेमकं निरिक्षण कसं गवसलं? या आणि अश्या एक ना अनेक प्रश्नांच्या शोधामागं दडलीये खरी गोष्ट.. बरं लस अशीच येत नाही.. सुई असते तेव्हा इंजेक्शन येतं आणि इंजेक्शन येतं तेव्हा कुठं लस येते.. मानवी संस्कृती ही रिले रेस प्रमाणं आहे एकानं दिलेली बॅटन पुढं सरकते तेव्हा कुठं ही शर्यत चालू रहाते.. अश्याच नानाविध बॅटन्सच्या गोष्टी रंजक, प्रेरक आणि उद्बोधक ‘सायन्स्टोरी या’
Details
Author: Dr Pradnyavant Devlekar | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 242