Description
बॅडेडचा शोध पत्नीवरच्या प्रेमापोटी लागला.
कॉफी भारतात तस्करीद्वारे आली.
पेसमेकर एका अभियंत्याची कारागिरी आहे. रेफ्रिजरेटर एका डॉक्टरनं शोधलं.
या काही कपोलकल्पित कथा नाहीत तर आख्खं मानवी आयुष्य बदलवून टाकणाऱ्या शोधगाथा आहेत. अत्यंत रंजक, प्रेरक आणि उद्बोधक अश्या ‘सायन्स्टोरी या’
Details
Author: Dr Pradnyavant Devlekar | Publisher: Madhushree Publications | Language: English | Binding: Paperback | No of Pages: 345