Description
एक गुणवंत आणि बुद्धिमान खेळाडूला तरुणपणीच हिमालयातील गुहेत जाऊन राहण्याची ओढ लागते. संसाराचा त्याग करून परमार्थ साधण्याची इच्छा निर्माण होते. ती कशी आणि हा तरुण आपल्या ध्येयाकडे कशी वाटचाल करतो, त्याचे कथन लेखक जी. के. प्रधान यांनी केलं आहे. त्यांच्या 'टूवर्ड्स द सिल्व्हर क्रेस्ट ऑफ हिमालयाज' या कादंबरीचा डॉ. रामचंद्र ज. जोशी यांनी केलेला हा अनुवाद आहे.
समाजात वाढत असलेला भ्रष्टाचार, ढासळलेली नीतिमत्ता, सत्तेची हाव अशा निराशजनक परिस्थितीत मनःशांती देण्यासाठी अध्यात्मिक साहित्याची नितांत आवश्यकता आहे, असे पुस्तकात म्हटले आहे. त्याच धर्तीवर या पुस्तकातील अनुभव वाचकासमोर आणले गेले आहेत.
Details
Author: G. K. Pradhan | Publisher: Bharatiya Vidya Bhavan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 250