Description
आंतरराष्ट्रीय लेखक डेल कार्नेगी यांनी आपल्या विपुल , संवादात्मक शैलीत , मानसिक तणावातून बाहेर कसे जावे ? आणि आपले जीवन अधिक फायद्याचे कसे बनवावे ?यासाठी खालील व्यावहारिक सल्ले आणि तंत्र प्रदान केलेले आहे.
* सहजपणे आणि पटकन आपले मित्र बनवा .
* तुमच्या व्यवहाराने इतरांना आकर्षित करा .
* आपले संवाद कौशल्य वाढवा आणि अधिक मनोरंजक व्हा .
* नवीन ग्राहक आणि हितचिंतक मिळवा.
मित्र जोडा व लोकांना प्रभावित करा
या पुस्तकाने आपण आपल्या नातेसंबंधात बदल घडवून आणू शकतो आणि आपल्या जीवनातील सर्व लोकांबरोबरच्या व्यवहारात सुधारणा करू शकतो.
Details
Author: Dale Carnegie | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 254