Description
या पुस्तकात छोटी आणि सुबोध कथा आहे. जी ‘एका मिनिटाचे ध्येय’, ‘एका मिनिटाची प्रशंसा’ आणि ‘एका मिनिटाचे पुनःमार्गदर्शन (नवीन तिसरे रहस्य)’ ही तीन महत्त्वाची रहस्यं आपल्यासमोर उलगडते. ही कथा व्यवहाराधिष्ठित विज्ञान आणि चिकित्सा अध्ययनांवर आधारित आहे. वरकरणी सहजसोपे दिसणारे हे मार्ग असंख्य लोकांच्या बाबतीत इतक्या उत्तम पद्धतीने कसे काम करतात, हेच ही कथा सांगते. यात सांगितलेल्या गोष्टी स्वतःच्या जीवनात वापरल्याने तुम्हाला त्यांचा लाभ कसा होऊ शकतो, हे या पुस्तकात के.
Details
Author: Ken Blanchard | Publisher: Manjul Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 102