Description
मी पण झोपतो, तुझ्या कुशीला स्मरून आपल्या दोघांच्या खाजगी स्वप्नांना खुणावत. आठवणींच्या कुपीत आपल्या स्पर्शाचे अदभूत गंध आणि विखुरलेल्या ओढीचे तरीही जोडणारे बंध. भेटू कधीतरी पहाटे पल्याडच्या नभात जिथं प्रत्येक नक्षत्रात एक अढळ तारा असेल. भेटू.... तोवर.... हे शब्द
Details
Author: Dr. Aanand Nadkarni | Publisher: BOOKGANGA PUBLICATIONS | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 128