१. यूट्यूबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या घरा-घरांत पोहोचलेल्या 'मधुराज् रेसिपी'च्या मधुरा यांचे नवीन पुस्तक. २. पाकशास्त्र आणि आहारशास्त्र यांची सांगड घालणारे मधुरा यांचे नवीन पुस्तक. ३. डॉक्टरांच्या सल्ल्याचा आधार घेऊन तयार केलेले खास डायबेटीस पेशंटसाठी उपयुक्त असे पौष्टिक पदार्थ. ४. डायबेटीससाठी अनुकूल आणि घरच्या घरी सहज तयार करता येतील अशा पाककृती. ५. डायबेटीस पेशंटसाठी संपूर्ण दिवसासाठीचे आहार नियोजन. ६. सरळ आणि सोप्या शब्दात दिलेल्या पदार्थांच्या रेसिपीज. ७. डायबेटीससाठी दैनंदिन आहार कसा असावा याचं मार्गदर्शन म्हणजे ‘डायबेटीस फ्रेंडली आहार नियोजन’ हे पुस्तक. ८. खाण्याची आवड असणाऱ्या डायबेटीस असणाऱ्या प्रत्येकाच्या घरात असलेच पाहिजे, असे पुस्तक. ९. डायबेटीस पेशंटचे जीवन सुखकर होण्यासाठी मदतीचा हात देणारे पुस्तक. १०. योग्य आहार घेऊन डायबेटीसवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल असं पुस्तक. ११. डायबेटीस पेशंटच नव्हे, तर सर्वसामान्य लोकांसाठीही हे आहार नियोजन आदर्श असंच आहे.
Author: Madhura Bachal | Publisher: | Language: | Binding: | No of Pages: