Description
मुलांच्या भावविश्वात डोकावले तर काय काय दिसेल, याचे चित्रण प्रकाश नारायण संत यांनी चार कथासंग्रहात केले आहे. 'झुंबर' हा त्यापैकी चौथा व शेवटचा संग्रह. लंपन नावाच्या मुलाचे विश्व यात रेखाटले आहे. नवीन गाव, शाळा, मित्र, शिक्षक याचबरोबर आईवडील, आजी-आजोबा, मामा, मामी, गावातील व्यक्ती यांच्याभोवती लंपनचे आयुष्य निगडीत आहे. त्यांच्या सहवासात मजेत चाललेले त्याचे भावविश्व वडिलांच्या आकस्मिक मृत्यूनंतर कोलमडते. लाम्पानाचा हा आयुष्यपट आपल्यासमोर विविध कथांमधून उलगडतो.
Details
Author: Prakash Narayan Sant | Publisher: Mouj Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 151