अलख निरंजन शिव गोरक्ष नाथ संप्रदाय : आचार व तत्वज्ञान (Alkha Niranjan Shiv Gorakshya Nath Sampraday Achar Va Tattwadnyan)
By: Mandlik Kishore (Author) | Publisher: Vishwakarma Prakashan
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and
Guarantee safe & secure checkout
Description
- नाथ संप्रदायाचे महत्त्व सहज सोप्या भाषेत उलगडून सांगणारे पुस्तक.
- नाथ संप्रदाय हा गुरू-शिष्य परंपरेवर आधारित आहे. नऊ नाथांची माहिती देणारे पुस्तक.
- नाथ संप्रदायाच्या खुणा महाराष्ट्रात जागोजागी आहेत. त्यांचे महत्त्व विशद करणारे पुस्तक.
- धर्म, जात, लिंग अशा भेदभावांना थारा न देता सार्या समाजाला एकत्र आणण्याचे काम करणार्या नाथ संप्रदायातील सिद्ध गुरूंची ओळख करून देणारे पुस्तक.
- मध्ययुगीन काळात अज्ञानामुळे व आचार-विचारातील भ्रष्टतेमुळे अधोगतीला लागलेल्या समाजाला ध्यान व योग साधनेच्या मार्गाने उन्नत करण्याचे कार्य केलेल्या नाथ संप्रदायाची समग्र माहिती सांगणारे पुस्तक
Details
Author: Mandlik Kishore | Publisher: Vishwakarma Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 121